{
  "village_code": "270300150031110000",
  "village_name": "लोणी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2535,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:47:46Z",
  "surveys": [
    "177/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फत्तेपुर ता.जामनेर जि.जळगाव.\nगहाणखत लिहुन देणार : सुदाम विष्णू पाटील रा. लोणी यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5324-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 375519.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 177/1 क्षेत्र 1.8900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुदाम विष्णू पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 375519.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nप्रमोद सुदाम पाटील (सहकर्जदार) (खाता क्रमांक :- 236) ,",
  "talathi": "विनोद रमेश बारी"
}
