{
  "village_code": "270300150031120000",
  "village_name": "टाकळी पिंप्री",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1153,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:24:42Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026\nलिहुन देणार:-\nअनुसयाबाई गजमल पाटील रा. टाकळी पिंप्री(खाता क्रमांक 67) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 52,चे एकूण क्षेत्र 1 हे 55 आर पोख क्षेत्र 0 हे 13 आर एकूण क्षेत्र 1 हे 68 आर आकार 4 रु 10 पैसे या शेतजमिनी पैकी खरेदी देणार यांच्या मालकीचे उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.7400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी आकार 1 रु 96 पैसे ची संपूर्ण बारमाही बागायत शेतजमीन व यातील विहीर - 1 इले .मोटार - 1 व ठिबक चे संपूर्ण हक्कासह हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nममता भागवत पाटील , (खाता क्रमांक :-551)गट/सर्व्हे क्रमांक 52 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु. नि. पहूरपेठ जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2402 दिनांक 03/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 520000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "MANISHA GORAKSHNATH HUME"
}
