{
  "village_code": "270300150031130000",
  "village_name": "मादणी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1489,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:41:49Z",
  "surveys": [
    "48/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026\nलिहून घेणार : आय. डी. बी. आय. बॅक लि.शाखा जामनेर, ता.जामनेर\nलिहून देणार : शिवाजी त्र्यंबक पाटील रा. मादणी यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 4075 दिनांक 29/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1382000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आय. डी. बी. आय. बॅक लि.शाखा जामनेर यांचेकडील कर्ज मंजुरी पत्र क्रमांक 06592107260524 दि. 22.07.2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1382000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनोद रमेश बारी"
}
