{
  "village_code": "270300150031150000",
  "village_name": "मांडवे बुद्रक",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1115,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:41:22Z",
  "surveys": [
    "56/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमौजे मांडवे बु ता जामनेर येथील गट नंबर 56/2/ब क्षेत्र 0.41 हे.आर पो ख 0.00 हे एकूण क्षेत्र 0.41 हे आर आकार रु. 0.57 पैसे वरील खातेदार कमलबाई रामदास पाटील हे दिनांक 27/11/2025 रोजी तोंडापुर ता जामनेर जी जळगाव येथे मयत झाले त्यांना वारस ,मुले-2 ,मुली- 1 ते खालील प्रमाणे\n1) गजानन रामदास पाटील , नाते : मुलगा , वय:40\n2) भारत रामदास पाटील , नाते : मुलगा , वय:37\n3) रंजना शरद पाटील , नाते : मुलगी वय:43\nतथापि वरील सर्व वारसांची नावे यापूर्वीच नोंद नं.1038 प्रमाणे दाखल झालेली असल्यामुळे मयताचे नाव 7/12 वरून कमी केले असे.गावी अर्ज,प्रतिज्ञाप्रत्र, मयताचा मृत्यु दाखला आणि पोलीस पाटील मौजे मांडवे बुद्रुक ता जामनेर यांचेकडील वारसाचा चौकशी अहवाल आलेवरून व नोंद नं. 1038 पाहिलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "अभिलाष विजय ठाकरे"
}
