{
  "village_code": "270300150031210000",
  "village_name": "कुंभारी बुद्रुक",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1598,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:11:11Z",
  "surveys": [
    "133/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडौदा शाखा जामनेर\nगहाणखत लिहुन देणार : राजु रावसाहेब मोरे रा. कुंभारी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5134-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133/2/अ क्षेत्र 2.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजु रावसाहेब मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिता गंगाराम वाघमारे"
}
