{
  "village_code": "270300150031230000",
  "village_name": "ढालसिंगी",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2071,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:25:30Z",
  "surveys": [
    "43/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/कुळकायदा-2/कावि/614/2026\nआदेश दिनांक : 17/09/2026\nमौजे ढालसिगी ता. जामनेर येथील गट नंबर 43/2/ब क्षेत्र 0.82 हे.आर + पोख 0.00 हे.आर एकूण क्षेत्र 0.82 हे.आर आकार 2.00 रु. पै. या गटाच्या संगणीकृत 7/12 उताऱ्यावर भोगवटादार सदरी तुकाराम श्रीपत असे नाव दाखल आहे. तुकाराम श्रीपत ऐवजी तुकाराम श्रीपत गोतमारे अशी नावात दुरुस्ती केलेली आहे. या अनुषंगाने संगणीकृत 7/12 वर भोगवटादार सदरी तुकाराम श्रीपत गोतमारे असे दुरुस्त नाव दाखल केले असे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 नुसार म.तहसीलदार,जामनेर जामनेर यांचेकडील आदेश क्रमांक/कुळकायदा-2/कावि/614/2026 दि.17/09/2026 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "अभिलाष विजय ठाकरे"
}
