{
  "village_code": "270300150031260000",
  "village_name": "सामरोद",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4714,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:55:55Z",
  "surveys": [
    "77/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : जयकिसान तळेगाव वि.का.सेवा सह.सोसा.लि. ता. जामनेर जि.जळगाव\nलिहून घेणार : संतोष नामदेव जाधव\nमौजे सामरोद येथील नंबर 77/4 क्षेत्र 0.80 हे.आर आकार 2.00 या शेतजमिनीवर संतोष नामदेव जाधव यांच्या नावे जयकिसान तळेगाव वि.का.सेवा सह.सोसा.लि. ता. जामनेर जि.जळगाव यांचे 1) र.रु. 30000 /- दि.07/07/1999 2) र.रु.90000 /- दि.02/07/2013 3) र.रु.110000 /- दि.25/08/2022 चे बोजे दाखल आहेत खातेदार यांनी कर्जाच्या रकमेची संपूर्ण परतफेड केल्याने सदरचे बोजे कमी केले असे.बोजे कमी करणेबाबत क्षेत्रीय अधिकारी दि जळगाव जि.मध्य.सह.बँक लि.जळगाव ता.जामनेर यांचेकडील पत्र दि. 29/09/2026 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "सोनाबाई काशिनाथ पांडागळे"
}
