{
  "village_code": "270300150031260000",
  "village_name": "सामरोद",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4717,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:55:55Z",
  "surveys": [
    "341/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nलिहून देणार : नावे कै. एकनाथ दोधू चौधरी वि. का.सह. सो. लि. सामरोद ता.जामनेर जि.जळगाव\nलिहून घेणार : जिजाबाई मधुकर इंगळे\nमौजे सामरोद येथील नंबर 341/1 क्षेत्र 1.60 हे.आर आकार रु. 1.74 पैसे या शेतजमिनीवर मधुकर इश्राम इंगळे यांच्या मिळकतीवर जिजाबई मधुकर इंगळे व इतर 4 जण यांच्या नावे कै. एकनाथ दोधू चौधरी वि. का.सह. सो. लि. सामरोद ता.जामनेर जि.जळगाव यांचे र.रु. 200000/- दि. 16/08/2011 चा बोजा दाखल आहे.खातेदार यांनी कर्जाच्या रकमेची संपूर्ण परतफेड केल्याने सदरचे बोजे कमी केले असे. बोजे कमी करणेबाबत कै. एकनाथ दोधू चौधरी वि. का.सह. सो. लि. सामरोद ता.जामनेर जि.जळगाव ता.जामनेर यांचेकडील पत्र दि.26/10/2026 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "सोनाबाई काशिनाथ पांडागळे"
}
