{
  "village_code": "270300150031260000",
  "village_name": "सामरोद",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4719,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:55:55Z",
  "surveys": [
    "197/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : आदेश क्र.कुळका/1ईटपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nमौजे सामरोद येथील नंबर 197/1 क्षेत्र 2.00 हे.आर आकार रु.9.07 पैसे या शेतजमिनीवर बाळू तुकाराम भंडारे यांच्या नावे सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर ता. जामनेर जि.जळगाव यांचा र.रु.165000/- दि.10/09/2018 चा बोजा दाखल आहे.खातेदार यांनी कर्जाच्या रकमेची संपूर्ण परतफेड केल्याने सदरचे बोजा कमी केले असे.बोजे कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर ता.जामनेर यांचेकडील पत्र दि. 23/10/2026 व जिल्हाधिकारी कार्यालय सो. जळगाव यांचेकडील आदेश क्र.कुळका/1ईटपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "सोनाबाई काशिनाथ पांडागळे"
}
