{
  "village_code": "270300150031260000",
  "village_name": "सामरोद",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4722,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:55:55Z",
  "surveys": [
    "295/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : कै. एकनाथ दोधू चौधरी वि. का.सह. सो. लि. सामरोद\nलिहून घेणार : लताबाई सुपडू अंभोरे\nमौजे सामरोद येथील गट नंबर 295/2 क्षेत्र 1.20 हे.आर आकार रु. 6.04 पैसे या शेतजमिनीवर कलाबाई पंडित धुंदाळे यांच्या नावे लताबाई सुपडू अंभोरे व इतर 3 यांच्या मिळकतीवर कै. एकनाथ दोधू चौधरी वि. का.सह. सो. लि. सामरोद यांच्या नावे कर्ज र.रु. 100000/- दि. 01/09/2009 चा बोजा दाखल आहे. खातेदार यांनी कर्जाची संपूर्ण परतफेड केल्यामुळे सदरचा बोजा कमी केला असे. बोजा कमी करणेबाबत कै. एकनाथ दोधू चौधरी वि. का.सह. सो. लि. सामरोद ता.जामनेर यांचेकडील पत्र दि. 03/05/2025 आलेवरून नोंद केली असे",
  "talathi": "सोनाबाई काशिनाथ पांडागळे"
}
