{
  "village_code": "270300150031270000",
  "village_name": "आमखेडे",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1024,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:07:53Z",
  "surveys": [
    "54/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nमौजे आमखेडे येथील गट नं.54/2 क्षेत्र 1.42 हे.आर + पो.ख. 0.17 हे.आर एकूण क्षेत्र 1.59 हे.आर आकार रु. 2.20 पैसे या शेतजमिनी वर कर्जदार पुंडलीक नथू वंजारी यांच्या नावे जयकिसान तळेगाव वि का सेवा सह सोसा लि ता जामनेर जि.जळगाव यांचा र.रु. 250000/- दि. 24/09/2026 चा इकरार बोजा दाखल केला असे. इकरार दाखल करणेबाबत जयकिसान तळेगाव वि का सेवा सह सोसा लि ता जामनेर जि.जळगाव यांचेकडील पत्र आलेवरून गट नं. 54/2 च्या 7/12 वर इतर हक्की र.रु. 250000/-चा इकरार बोजा दाखल केला असे.",
  "talathi": "सोनाबाई काशिनाथ पांडागळे"
}
