{
  "village_code": "270300150031280000",
  "village_name": "सावरले",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2137,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:56:46Z",
  "surveys": [
    "238/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कुळका/1ईटपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nमौजे सावरले येथील गट नंबर 238/2 क्षेत्र 2.27 हे.आर आकार रु. 9.75 पैसे या शेतजमिनीवर कर्जदार भागवत नीळसिंग पाटील यांच्या नावे कै.एकनाथ दोधू चौधरी वि.का.सह सोसायटी लि. सामरोद ता.जामनेर यांचा पिक कर्ज र.रु. 1,00,000/- दि. 12/05/2009 व र.रु. 3,00,000/- दि. 13/06/2018 चा बोजा दाखल आहे. . बोजा कमी करणेबाबत कै.एकनाथ दोधू चौधरी वि.का.सह सोसायटी लि. सामरोद ता.जामनेर यांचेकडील पत्र दि. 21/09/2026 व जिल्हाधिकारी कार्यालय सो. जळगाव यांचेकडील आदेश क्र.कुळका/1ईटपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "शुभम जगदेवराव सोनटक्के"
}
