{
  "village_code": "270300150031280000",
  "village_name": "सावरले",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2139,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:29:42Z",
  "surveys": [
    "212/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 03-11-2026\nखरेदी करून देणार- 1) आशा अशोक सुरवाडे\n2) कुसुमबाई अशोक सुरवाडे\nखरेदी करून घेणार- आशिष अशोक सुरवाडे\nयांनी मौजे सावरले येथील गट नंबर 212/1 क्षेत्र 2.20 हे.आर + पो.ख. 0.20 हे.आर एकूण क्षेत्र 2.40 हे.आर आकार रु. 2.65 पैसे यापैकी उत्तर-दक्षिण बांध टाकून पूर्वेकडील क्षेत्र 1.20 हे.आर आकार रु. 1.44 पैसे ची जिरायत शेतजमीन दस्त क्रमांक 3590/2026 दि. 06/07/2026 अन्वये र.रु. 3,12,000/- वर खरेदी दिली घेतली.गावी सूची क्रमांक 2 व खरेदी दस्त आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "शुभम जगदेवराव सोनटक्के"
}
