{
  "village_code": "270300150031330000",
  "village_name": "पळासखेडे काकर",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 673,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:31:09Z",
  "surveys": [
    "1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nमौजे पळासखेडे काकर गट नंबर 1/2 क्षेत्र 2.00 हे.आर पो.ख. 0.00 आकार रु 5.37 पैसे या शेतजमिनिवर कर्जदार नवलसिंग गोटीराम राठोड यांच्या नावे देऊळगाव वि.का.स.सो.लि. ता.जामनेर यांचा पिककर्ज र.रु. 3,00,000/- दि. 31/08/2019 चा बोजा दाखल आहे. खातेदार यांनी कर्जाच्या रककमेची संपूर्ण परतफेड केल्याने सदरचा बोजा कमी केला असे. बोजा कमी करणेबाबत क्षेत्रीय अधिकारी देऊळगाव वि.का.स.सो.लि. ता.जामनेर यांचेकडील डिक्लेरेशन पत्र दि. 09/10/2026 आलेवरून व म. जिल्हाधिकारी,जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दिनांक 10/12/2019 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "दिलीप वसंत आंधळे"
}
