{
  "village_code": "270300150031370000",
  "village_name": "कसबा पिंप्री",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2183,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:09:47Z",
  "surveys": [
    "122"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026\nलिहुन देणार:- हेमलता अरुण फिरके यांचे मौजे कसबा पिंप्री ता. जामनेर शिवारातील शे.ग.नं. 122 क्षेत्र 2 हे 66 आर पो.ख. 0 हे 32 आर एकुण 2 हे 98 आर आकार 12 रु 56 पैसे यात 1 विहीर व 1 इ.मो. या संपुर्ण शेत जमीनी पैकी पूर्व व पश्चिम बांध टाकुन उत्तर बाजु कडील गट कायम ठेवुन क्षेत्र 1 हे 33 आर पो.ख.0 हे 16 आर एकुण 1 हे 49 आर आकार 6 रु 28 पैसे ची लाभ क्षेत्राची शेतजमीन आणि यातील 1 विहीर व 1 इ.मो. मध्ये 0-8-0 आठआणे हक्कासह त्यांनी\nलिहुन घेणार:- योगेश मुरलीधर चौधरी यांना दुय्यम निबंध‍क जामनेर यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 4120/2026 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 3,35,00.00 घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "शंकर ओंकार पाटील"
}
