{
  "village_code": "270300150031390000",
  "village_name": "पिंपळगाव पिंप्री",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1109,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:37:07Z",
  "surveys": [
    "92"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nनोंदीचा प्रकार :- खरेदी\nखरेदी करून देणार :- तेजस सुशिल ठाकरे रा मादणी ता जामनेर यांच्या मालकीचे मौजे पिंपळगांव पिंप्री येथील शेत गट नंबर 92 चे वहीती क्षेत्र 3 हे 04 आर पो ख क्षेत्र 0 हे 10 आर एकूण क्षेत्र 3 हे 14 आर आकर 13 रु 32 पैसे या संपूर्ण शेत जमिनीपैकी माझे मालकीची सामाईकातील अविभाज्य हिश्याची पूर्व व पश्चिम बांध टाकून उत्तर बाजू कडील गट कायम ठेवून क्षेत्र 1 हे 80 आर आकार 7 रु 89 पैसे ची बारामाही बागायत शेतजमीन आणि यातील 1 विहीर व 5 हौस पॉवर सोलर पंप आणि ठिबक सिंचन सेटसह आणि शेतातील झटका मशीनसह व वाल कपांऊट सह ही त्यांनी\nखरेदी करून घेणार :- विनोद भानुदास करंकार रा फत्तेपूर ता जामनेर गट नंबर 92 क्षेत्र 1 हे 80 आर आकार 7 रु 89 पैसे .\nयाबाबत गांवी अर्ज , दुय्यम निबंधक पहूर पेठ यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 2390 दिनांक 02/07/2026 प्रमाणे रक्कम रु 1480000/ घेऊन खरेदी दिली सबब खरेदी घेणार यांचे नाव 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "MANISHA GORAKSHNATH HUME"
}
