{
  "village_code": "270300150031420000",
  "village_name": "देऊळगाव",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4054,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:27:27Z",
  "surveys": [
    "24/1/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nमौजे देऊळगाव गट नंबर 24/1/अ/2 क्षेत्र 0.91 हे.आर पो.ख. 0.00 आकार रु 2.37 पैसे या शेतजमिनिवर कर्जदार शेषराव सीताराम वाकोडे यांच्या नावे देऊळगाव वि.का.स.सो.लि. ता.जामनेर यांचा पिककर्ज र.रु.40,000/- दि. 04/08/1999, र.रु.80,000/- दि. 05/08/2006 व र.रु. 50,000/- दि. 01/08/2008 चा बोजा दाखल आहे. खातेदार यांनी कर्जाच्या रककमेची संपूर्ण परतफेड केल्याने सदरचा बोजा कमी केला असे. बोजा कमी करणेबाबत क्षेत्रीय अधिकारी देऊळगाव वि.का.स.सो.लि. ता.जामनेर यांचेकडील डिक्लेरेशन पत्र दि. 05/10/2026 आलेवरून व म. जिल्हाधिकारी,जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दिनांक 10/12/2019 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "दिलीप वसंत आंधळे"
}
