{
  "village_code": "270300150031420000",
  "village_name": "देऊळगाव",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4059,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:27:27Z",
  "surveys": [
    "69/1/क",
    "69/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nमौजे देऊळगाव गट नंबर 69/1/क क्षेत्र 0.81 हे.आर पो.ख.0.00 आकार रु.1.20 पैसे व गट नंबर 69/1/ब क्षेत्र 0.41 हे.आर पो.ख. 0.00 आकार रु.0.20 पैसे या शेतजमिनिवर कर्जदार जगन्नाथ रामदास तेली यांच्या नावे सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फत्तेपूर, ता.जामनेर यांचा र.रु.2,00,000/- दि. 13/10/2026 चा बोजा दाखल केला असे. बोजा दाखल करणेबाबत शाखा व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फत्तेपूर, ता.जामनेर यांचेकडील पत्र दि. 13/10/2026 आलेवरून व म.जिल्हाधिकारी, जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दिनांक 10/12/2019 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "दिलीप वसंत आंधळे"
}
