{
  "village_code": "270300150031460000",
  "village_name": "वडगाव सद्दो",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1473,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:48:37Z",
  "surveys": [
    "128/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आई डी बी आई बँक लि श्‍ााखा तोंडापुर ता जामनेर जि जळगाव\nगहाणखत लिहुन देणार : प्रशांतकुमार छगन हिवाळे रा. वडगाव सद्दो यांनी दुय्यम निबंधक दु. नि. पहूरपेठ यांचेकडील दस्त क्रमांक 2984-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128/2 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांतकुमार छगन हिवाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एम. एल. रत्नानी"
}
