{
  "village_code": "270300150031470000",
  "village_name": "वडगाव निंब",
  "taluka_name": "जामनेर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 762,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:48:10Z",
  "surveys": [
    "23/1/अ",
    "23/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा फत्तेपुर ता.जामनेर जि.जळगांव\nगहाणखत लिहुन देणार : जगदिश शांताराम पांडे रा. वडगाव निंब यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5393-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 397376.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23/1/अ, 23/1/ब क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगदिश शांताराम पांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 397376.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एम. एल. रत्नानी"
}
