{
  "village_code": "270400010031630000",
  "village_name": "वायाळ",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3286,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:48:52Z",
  "surveys": [
    "190"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि नांदुरा अर्बन को ऑप बँक लिमी नांदुरा शाखा आसलगाव तर्फे प्रतिनिधी गौरव ओमप्रकाश राठी वय वय 32 वर्षे\nगहाणखत लिहुन देणार : विनोदकुमार खुशालचंद राठी रा. वायाळ यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2988-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190 क्षेत्र 1.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोदकुमार खुशालचंद राठी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nविजय खुशालचंद राठी (खाता क्रमांक :- 1069) ,",
  "talathi": "गुणवंत पुंडलिक सोनवणे"
}
