{
  "village_code": "270400010031630000",
  "village_name": "वायाळ",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3287,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:48:52Z",
  "surveys": [
    "222"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : श्री.आवजी सिद्ध महाराज नागरी पतसंस्था जळगाव जा.\nलिहून घेणार : प्रल्हाद नारायण घोलप\nयांनी सर्व्हे क्रमांक : 222 तपशिल : प्रल्हाद नारायण घोलप यांनी श्री.आवजी शिद्ध महाराज नागरी पतसंस्था जळगाव जा. याजकडून रु.200000 दोन लाख कर्ज घेतले - 2585\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गुणवंत पुंडलिक सोनवणे"
}
