{
  "village_code": "270400010031720000",
  "village_name": "खेलमाळी (जामोद)",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3071,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:23:38Z",
  "surveys": [
    "314"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री ज्ञानेश्वर नागरी सह पतसंस्था जळगाव जा तर्फे गोपाल ज्ञानदेव तायडे वय 35 वर्ष\nगहाणखत लिहुन देणार : प्रेमकुमार उर्फ गोपाल कुंजीलाल जैस्वाल रा. खेलमाळी (जामोद) यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2782-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 314 क्षेत्र 0.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रेमकुमार उर्फ गोपाल कुंजीलाल जैस्वाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nखुशबू प्रेमकुमार जैस्वाल (खाता क्रमांक :- 875) ,",
  "talathi": "गणेश हरिराम सोळंके"
}
