{
  "village_code": "270400010031830000",
  "village_name": "खेर्डा खु.",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1737,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:20:29Z",
  "surveys": [
    "228"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री महासीध्द अर्बन क्रेडीट को ऑप सोसा लि जळगांव जामोद मुख्य शाखा जळगांव जामोद तर्फे अशोक महादेव दंडे\nगहाणखत लिहुन देणार : प्रदीप वासुदेव गिऱ्हे रा. खेर्डा खु. यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2882-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 228 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदीप वासुदेव गिऱ्हे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष सदाशिव काळे"
}
