{
  "village_code": "270400010031840000",
  "village_name": "निंभोरा बु.",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1135,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:45:25Z",
  "surveys": [
    "85"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री महासिद्ध अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लिमी शाखा जळगाव जामोद तर्फे प्रतिनिधी अशोक महादेव दंडे\nगहाणखत लिहुन देणार : रामदास रामकृष्ण खिरोडकार रा. निंभोरा बु. यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 3016-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास रामकृष्ण खिरोडकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष सदाशिव काळे"
}
