{
  "village_code": "270400010031870000",
  "village_name": "हाषमपूर",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1808,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:41:22Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : दि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सह.बँक म .बुलढाणा आणि वडगाव गड ग्रामसेवा सह संस्था\nलिहून घेणार : सागर काशीराम वारुकार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 38 तपशिल : सागर काशीराम वारुकार यांनी ग्रा.सेवा..सह.पत.सं.आसलगाव कडून रु.४८ .००० कर्ज घेतले. - 808\nसागर वारुकार यांनी ग्रामसेवा सह.संस्था वडगाव गड कडून रु.40000 कर्ज घेतले. - 1442\nसागर काशीराम वारुकार यांचे क्षेत्रावर दि. बुलडाणा जिल्हा केंदीय सह बँक शाखा जळगाव जा.अंतर्गत ग्रा से सह संस्था हाशमपुर च्या दिलेल्या कर्जाचा भरणा न केल्यामुळे रु.1,49,621/-जप्ती बोजा चढविण्यात आला. - 1737\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nदि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सह.बँक म .बुलढाणा शाखा आसलगाव यांचे पत्र व दिनांक 29/09/2026 नुसार जप्ती बोजा कमी केला.\nवडगाव गड ग्रामसेवा सह संस्था यांचे पत्र क्रमांक 21/2026 दिनांक 08/10/2026 नुसार बोजा कमी केला.",
  "talathi": "आयुष विलास काटकर"
}
