{
  "village_code": "270400010032050000",
  "village_name": "वडगांव पाटण",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1180,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:54:48Z",
  "surveys": [
    "31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nलिहून देणार : श्री ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जळगाव जा\nलिहून घेणार : रामभाऊ पुंडलीक नागपुरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 31 तपशिल : श्री ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जळगाव जा., जळगाव-जामोद कडून राम पुंडलिक नागपुरे यांनी रुपये २००००० घेऊन पुंडलिक पांडुरंग नागपुरे यांनी आपली जमीनीचे मालकी क्षेत्र गहान खत करून दिले. - 945\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक जळगाव जा यांचे कडील रीलीज डिड दस्त क्र.2893/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आरती अंबादास नारे"
}
