{
  "village_code": "270400010032130000",
  "village_name": "वडशिंगी",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2311,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:36:33Z",
  "surveys": [
    "153"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शाखा व्यवस्थापक संत तुकाराम नागरी सह पतसंस्था मर्या जळगांव जामोद तर्फे अनील रामहरी असंबे\nगहाणखत लिहुन देणार : सुधाकर वासुदेव भेंडे रा. वडशिंगी यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2872-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 860000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 153 क्षेत्र 1.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधाकर वासुदेव भेंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 860000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन भगवान मात्रे"
}
