{
  "village_code": "270400010032140000",
  "village_name": "परशरामपूर",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 874,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:30:31Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nलिहून घेणार : श्री महासिद्ध अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी मर्यादित, जळगांव जामोद रजि.नं. 1053, जळगाव-जामोद\nलिहून देणार : सहदेव केशव खिरोडकर रा. काजेगांव यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2055 दिनांक 25/08/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री महासिद्ध अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी मर्यादित, जळगांव जामोद रजि.नं. 1053 यांचेकडील पत्र क्रमांक 260 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसह कर्जदार :- गणेश सहदेव खिरोडकार",
  "talathi": "गजानन भगवान मात्रे"
}
