{
  "village_code": "270400010032170000",
  "village_name": "सावरगांव",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2203,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:49:32Z",
  "surveys": [
    "253"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : नायब तहसिलदार,महसूल यांचे फायलीवरील रा.प्र.क्रं./आर.टी.एस.६४/सावरगाव/०७/२०२५-२०२६\nआदेश दिनांक : 26/10/2026\nवरील आदेशाप्रमाणे मौजे सावरगाव येथील गट क्र.253 मधील क्षेत्रफळ 1.84 हे.आर शेतजमिनीचे अधिकार अभिलेखातील खातेदार संगीतराव नारायण ( पाटील ) दाभाडे या नावाऐवजी संगीतराव नारायणराव दाभाडे नावाची नोंद घेऊन अधिकार अभिलेखात सातबारावर दुरुस्ती करण्यात आली.सदर फेरफार वरील आदेशाप्रमाणे घेण्यात आला.",
  "talathi": "स्वाती क्रांतिकुमार पातुर्डे"
}
