{
  "village_code": "270400010032220000",
  "village_name": "तरोडा बु.",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 643,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:28:03Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, जळगाव-जामोद\nलिहून देणार : दिपाली शंकर मानकर रा. तरोडा बु. यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 10 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 144175/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 144175/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन भगवान मात्रे"
}
