{
  "village_code": "270400010032240000",
  "village_name": "गाडेगांव खु.",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1267,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:24:26Z",
  "surveys": [
    "119"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि बुलडाणा जिल्हा केंदीय सहकारी बँक लिमी बुलडाणा शाखा बुलडाणा जळगाव जामोद तर्फे प्रतिनिधी नरेद्र रमेश दाभाडे\nगहाणखत लिहुन देणार : राम देविदास पारस्कार रा. गाडेगांव खु. यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2836-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 119 क्षेत्र 2.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राम देविदास पारस्कार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वाती क्रांतिकुमार पातुर्डे"
}
