{
  "village_code": "270400010032320000",
  "village_name": "भेंडवळ खु.",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 615,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:45:44Z",
  "surveys": [
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र./कक्ष-21/पुनर्वसन म.स.2/परवानगी/कावि-\nआदेश दिनांक : 28/02/2022\nपुनर्वसन अधिनियमातील तरतुदीनुसार राज्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील स्लॅब पात्र\nभुधारकाच्या खातेदाराच्या जमिनीच्या 7/12 च्या इतर हक्कातील नोंदीमधे पुनर्वसनासाठी राखीव किंवा इतर शेरे नमूद करून हस्तांतरण व्यवहारांवर लादलेले निर्बंध शिथिल करण्याबाबत,\n1. महसूल व वनविभाग शासन निर्णय क्र आरपीए-2022/प्र.क्र.09/र-1 दिनांक 11/02/2022\n2.वि. तहसीलदार जळगाव जामोद यांचे आदेश क्र क्रमांक क्र.कावि/विविध/मस./152/2026\nदिनांक 27/10/2026 नुसार हस्तांतरण निर्बंध विषयी जिगाव प्रकल्पाचे संपादन पात्र राखीव क्षेत्राची वनमाला बाप विष्णु निर्मळ यांची गट न 71 मधील क्षेत्र 1.86 हे आर हे पुनर्वसन अधिनियमातील तरतुदीच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या भुसंपादनाची अधिकार अबाधित ठेवून फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञेय. असा शेरा टाकण्यात आला",
  "talathi": "अभिजित प्रभाकर आमले"
}
