{
  "village_code": "270400010032370000",
  "village_name": "भुरखेड",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 779,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:32:39Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कावि/क.ली./115/क.ली/विविध/2022\nआदेश दिनांक : 07/03/2022\nपुनर्वसन अधिनियमातील तरतुदीनुसार राज्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील स्लॅब पात्र भूधारकाच्या/खातेदाराच्या जमिनीच्या ७/१२ च्या इतर हक्कातील नोंदीमध्ये पुनर्वसनासाठी राखीव किवा इतर शेरे नमूद करून हस्तांतरण व्यवहारावर लादलेले निर्बंध शिथिल करण्याबाबत.\nसंदर्भ :- १) महसूल व वनविभाग,शासन निर्णय क्रमांक-आरपीए-२०२२/प्र.क्र.०९/र-१ दि ११/०२/२०२२ “पुनर्वसन अधिनियमातील तरतुदीच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या भूसंपादनाचा अधिकार अबाधित ठेऊन फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञेय”\n२) वि.जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे आदेश जा.क्र/कक्ष-२१/पुनर्वसन/म.स.२/परवानगी/कावि-५३/२०२२ दि २८/०२/२०२२\nवि.तहसीलदार साहेब जळगाव जामोद यांचे आदेश क्रमांक : क्र.कावि/क.ली./115/क.ली/विविध/2022 आदेश दिनांक : 07/03/2022 नुसार हस्तांतरण निर्बंध विषयी जिगाव प्रकल्पाचे संपादन पात्र राखीव क्षेत्राच्या नोंदी वगळून त्याऐवजी असा शेरा नमूद करण्यात आला. “पुनर्वसन अधिनियमातील तरतुदीच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या भूसंपादनाचा अधिकार अबाधित ठेऊन जिगाव प्रकल्पा अंतर्गत कलम 13 -1 ब नुसार लाभ क्षेत्रातील राखीव क्षेत्र प्रेमनाथ सुपडा काकडे यांचे गट नं ५६ मधील ३.९७ हे.आर क्षेत्र फक्त शेती वापरासाठी हस्तांतरण व्यवहार अनुज्ञेय.",
  "talathi": "सारंगधर रामधन वावटळीकर"
}
