{
  "village_code": "270400010032500000",
  "village_name": "तिवडी अजमपुर",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 498,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:28:12Z",
  "surveys": [
    "143",
    "2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमी शाखा नांदुरा\nगहाणखत लिहुन देणार : प्रमोद भिकाजी घाईट रा. तिवडी अजमपुर यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2624-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 716000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143, 2 क्षेत्र 1.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद भिकाजी घाईट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 716000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोज पंढरी"
}
