{
  "village_code": "270400010032500000",
  "village_name": "तिवडी अजमपुर",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 499,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:42:23Z",
  "surveys": [
    "10",
    "113",
    "124",
    "126",
    "127",
    "128",
    "135",
    "14",
    "19",
    "22",
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी :उपजिल्हाधिकारी भूसंपादन लघु सिंचन कामे,जि.का.बुलडाणा\nआदेश क्रमांक : क्र/कावि/भूसंपादन/ल.सि.का./मं.अ./2140/2026 दि:- 14/10/2026\nभूसंपादन प्रकरण क्रमांक 23/2008-09 मौजे तिवडी अजमपूर,ता.जळगांव जामोद जि.बुलडाणा.अंतिम निवडा पारित दिनांक:-29/09/2026.नुसार मौजे तिवडी अजमपूर येथील खालीलप्रमाणे गट नंबरमधील खातेदारांच्या नावासमोर नमूद केलेली शेतजमीन जीगांव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी संपादित झाली आहे.\n1)गणेश रामधन गई गट नं.10 क्षेत्र 0.45 हे आर.\n2)बळीराम श्रीराम पांडे गट नं. 14 क्षेत्र 0.81 हे आर.\n3)यशोदाबाई कैलास कहते गट नं. 14 क्षेत्र 1.25 हे आर.\n4)समाधान मोतीराम गई गट नं. 19 क्षेत्र 2.24 हे आर.\n5)समाधान मोतीराम गई गट नं. 95 क्षेत्र 0.88 हे आर.\n6)कुसुम सुधाकर व्यवहारे, अरुण वामनराव गई, शेषराव वामनराव गई, मधुकर वामनराव गई गट नं. 113 क्षेत्र 0.05\n7)गणेश रामधन गई गट नं.124 क्षेत्र 1.00 हे आर.\n8)अरुण वामन गई गट नं. 126 क्षेत्र 2.02 हे आर.\n9)संजय मधुकर गई, संगीता अनंतराव लांजुडकर, सत्यभामा ज. मधुकर गई. गट नं. 126 क्षेत्र 1.01 हे आर.\n10)सुरेंद्र सोनाजी गई गट नं. 127 क्षेत्र 2.42 हे आर.\n11)संजय रमेश गई, भागवत रमेश गई गट नं. 128 क्षेत्र 1.00 हे आर.\n12)सुभाष वसंतराव गई गट नं. 135 क्षेत्र 0.42 हे आर.\n13)सदाशिव गोविंद निर्मल गट नं. 13 क्षेत्र 1.83 हे आर.\nत्यामुळे बुडीत क्षेत्रास संबंधित खातेदार यांचे नाव कमी करून संपादन संस्थेचे नाव \"कार्यकारी अभियंता, जिगांव प्रकल्प पुनर्वसन विभाग,खामगांव जि.बुलडाणा.\" असे नोंद करण्यासाठी घेतला फेरफार.",
  "talathi": "मनोज पंढरी"
}
