{
  "village_code": "270400010032680000",
  "village_name": "गोराडा प्र. जळगाव",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 347,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:25:02Z",
  "surveys": [
    "46"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.आर.टी.एस-64/गोराडाप्र.जळगाव जा./74/2025-26\nआदेश दिनांक : 24/09/2026\nगोराडा प्र.जळगाव जा येथील गट नं 46 मधील सामाईक क्षेत्रफळ हिस्सा 1.48 हे.आर व पोट खराब 0.07 हे.आर शेतजमीन वरील खातेदार रुखमाबाई हरिदास तळपते नावा ऐवजी रुक्मिणा हरिदास तळपते या नावाची नोंद घेऊन अधिकार अभिलेख दुरुस्ती करण्यात आला आहे.",
  "talathi": "आयुष विलास काटकर"
}
