{
  "village_code": "270400010032730000",
  "village_name": "खामखेड",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 962,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:36:39Z",
  "surveys": [
    "124"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : श्री. महासिद्ध अर्बन क्रेडीट को. ऑप सोसायटी मर्यादित\nलिहून घेणार : दिनेश किसन कोथळकार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 124 तपशिल : प्रमाणे दिनेश किसन कोथळकार यानी श्री महासिध्द अर्बन को ऑप क्रेडीट सोसा. मर्या. जळगांव जा. रं.नं. 1053 शाखा जळगांव जामोद यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 649\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील गहाणखत प्रत्यार्पण लेख दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गुणवंत पुंडलिक सोनवणे"
}
