{
  "village_code": "270400010032730000",
  "village_name": "खामखेड",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 963,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:36:39Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : जळगाव जनकल्याण नागरी सहकारी पत संस्था\nलिहून घेणार : सुरेश मारोती राऊत\nयांनी सर्व्हे क्रमांक : 34 तपशिल : प्रमाणे सुरेश मारोती राऊत यानी जळगांव जनकल्याण नागरी सहकारी पत संस्था मर्यादित जळगांव जामोद र.नं. 1058 शाखा जळगांव जामोद यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 640\nप्रमाणे सुरेश मारोती राऊत यानी शाखा व्यवस्थापक जळगांव जनकल्याण नागरी सह पतसंस्था मर्या जळगांव जामोद तर्फे देवेंद्र नामदेव तायडे यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 941\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील गहाणखत प्रत्यार्पण लेख दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गुणवंत पुंडलिक सोनवणे"
}
