{
  "village_code": "270400010032740000",
  "village_name": "खेलफुट",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2278,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:23:29Z",
  "gone_at": "2026-11-02T14:46:40Z",
  "surveys": [
    "4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री ज्ञानेश्वर नागरी सह पतसंस्था शाखा जळगाव जा तर्फे गोपाल ज्ञानदेव तायडे वय 36 वर्ष\nगहाणखत लिहुन देणार : विजयकुमार शंकरराव देशमुख रा. खेलफुट यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2780-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4 क्षेत्र 0.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजयकुमार शंकरराव देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सागर ताराचंद त्रिभुवन"
}
