{
  "village_code": "270400010032740000",
  "village_name": "खेलफुट",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2279,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:46:40Z",
  "surveys": [
    "70/3/16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया मिनी आर ए सी पी सी बुलढाणा तर्फे महेंद्र प्रकाश उमाळे वय 32 वर्ष\nगहाणखत लिहुन देणार : अजय तुळशीराम अवसरमोल रा. खेलफुट यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2903-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70/3/16 क्षेत्र 1.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय तुळशीराम अवसरमोल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सागर ताराचंद त्रिभुवन"
}
