{
  "village_code": "270400010032780000",
  "village_name": "खेलखासा बु.",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 816,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:46:25Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nलिहून देणार : श्री महासिद्ध अर्बन क्रेडिट को ऑप सोसायटी लि जळगाव जा शाखा जळगाव जा\nलिहून घेणार : संतोष परशराम बोंद्रे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 62 तपशिल : प्रमाणे संतोष परशराम बोंद्रे यानी श्री महासिद्ध अर्बन कॉ ऑप क्रेडिट सोसायटी लिमी शाखा आसलगाव - यांच्या कडुन रक्कम रुपये 100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 759\nप्रमाणे संतोष परशराम बोंद्रे यानी श्री महासीध्द अर्बन को ऑप क्रेडीट सोसा मर्या जळगांव जामोद तर्फे रुपेश वियज इंगळे यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 804\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री महासिद्ध अर्बन क्रेडिट को ऑप सोसायटी लि जळगाव जा शाखा जळगाव जा यांनी दुय्यम निबंधक जळगाव जा यांचेकडील गहाणखत प्रत्यार्पणाचा लेख दस्त नोंदणी क्रमांक 2692 दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सागर ताराचंद त्रिभुवन"
}
