{
  "village_code": "270400010032810000",
  "village_name": "खेल सोनजी",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1738,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:22:32Z",
  "gone_at": "2026-11-02T14:45:49Z",
  "surveys": [
    "56/3/12अ",
    "56/3/12ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : नांदुरा अर्बन को ऑप बँक लिमिटेड शाखा जळगाव जा तर्फे प्रतिभा प्रकाश हागे वय 40\nगहाणखत लिहुन देणार : सचिन गजाननराव जहागीरदार रा. खेल सोनजी यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2797-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56/3/12अ, 56/3/12ब क्षेत्र 1.1250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन गजाननराव जहागीरदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सागर ताराचंद त्रिभुवन"
}
