{
  "village_code": "270400010032810000",
  "village_name": "खेल सोनजी",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1747,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:45:49Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री ज्ञानेश्वर नागरी सह पतसंस्था शाखा जळगाव जा जिल्हा बुलढाणा तर्फे गोपाल ज्ञानदेव तायडे वय 36 वर्ष\nगहाणखत लिहुन देणार : सुनिल किसन बंबटकार रा. खेल सोनजी यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2965-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल किसन बंबटकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सागर ताराचंद त्रिभुवन"
}
