{
  "village_code": "270400010032810000",
  "village_name": "खेल सोनजी",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1752,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:38:07Z",
  "surveys": [
    "56/3/12अ",
    "56/3/12ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा जळगांव जामोद\nलिहून घेणार : सचिन गजाननराव जहागीरदार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 56/3/12अ तपशिल : प्रमाणे सचिन गजाननराव जहागीरदार यानी भारतीय स्टेट बँक शाखा जळगांव जामोद तर्फे अंगद विठ्ठल अवचार यांच्या कडुन रक्कम रुपये 2200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1181\nसर्व्हे क्रमांक : 56/3/12ब तपशिल : प्रमाणे सचिन गजाननराव जहागीरदार यानी भारतीय स्टेट बँक शाखा जळगांव जामोद तर्फे अंगद विठ्ठल अवचार यांच्या कडुन रक्कम रुपये 2200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1181\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा जळगांव जामोद यांनी दुय्यम निबंधक जळगाव जा यांचेकडील गहाणखताचे प्रत्यार्पणपत्र लेख दस्त नोंदणी क्रमांक 2728 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सागर ताराचंद त्रिभुवन"
}
