{
  "village_code": "270400010032850000",
  "village_name": "खेल  बारी जळगांव",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1612,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:21:05Z",
  "surveys": [
    "131"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री ज्ञानेश्वर नागरी सहकारी पत संस्था मर्यादित जळगाव तर्फे गोपाल ज्ञानदेव तायडे\nगहाणखत लिहुन देणार : मारोती पुंजाजी वंडाळे रा. खेल बारी जळगांव यांनी दुय्यम निबंधक जळगाव-जामोद यांचेकडील दस्त क्रमांक 2931-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131 क्षेत्र 0.6600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारोती पुंजाजी वंडाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राकेश रमेश चवरे"
}
