{
  "village_code": "270400020032840000",
  "village_name": "पिंगळी बु.",
  "taluka_name": "संग्रामपुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 895,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:58:57Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री जिवन विकास ग्रा.बि.शेती सह पतसंस्था शाखा सोनाळा\nगहाणखत लिहुन देणार : महेशकुमार किसन गावंडे रा. पिंगळी बु. यांनी दुय्यम निबंधक तामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2037-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66 क्षेत्र 0.7300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेशकुमार किसन गावंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विश्वनाथ वेंकटराव सुदेवाड"
}
