{
  "village_code": "270400020032850000",
  "village_name": "सायखेड",
  "taluka_name": "संग्रामपुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3189,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:08:30Z",
  "surveys": [
    "389"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nताराचंद अमोलखचंद वर्मा रा.सोनाळा ता.संग्रामपुर जि.बुलढाणा येथील रहिवासी असून त्यांच्या नावाने मौजे सायखेड येथे गट नं. 389 मध्ये 5.03 आर शेती असून सदर सातबाराचे इतर अधिकारमध्ये 1 बोअरवेल ची नोंद केलेली आहे परंतु आज रोजी ताराचंद अमोलखचंद वर्मा यांचे शेतात स्थळ पाहणी केली असता आजरोजी सदर गटामध्ये कोणत्याही प्रकारची बोअरवेल आढळून आलेली नाही त्याकरिता इतर अधिकारात असलेली बोअरवेल ची नोंद कमी करण्यासाठी सदर फेरफार त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज व स्थळपाहणी अहवालावरून घेण्यात आला.",
  "talathi": "विश्वनाथ वेंकटराव सुदेवाड"
}
