{
  "village_code": "270400020032990000",
  "village_name": "लाडणापूर भाग 1",
  "taluka_name": "संग्रामपुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3125,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-06-18",
  "objection_until": "2026-07-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:02:51Z",
  "surveys": [
    "276"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/06/2026\nव्यवहार - मुत्युपत्र/इच्छापत्र\nलिहून देणार वामन भिकाजी राजवैद्य रा लाडणापुर यांनी मौजे लाडणापूर भाग 1 गट 276 क्षेत्र 2.60 हे आर पो ख 0.03 हे आर जमीन त्यांनी दुय्यम निंबधक तामगाव दस्त क्रमांक 1295 नुसार दिनांक 13/10/2010 रोजी मुत्युपत्र /इच्छापत्र करून दिले वामन भिकाजी राजवैद्य हे दिनांक 09/01/2016 रोजी मयत झाले असता त्यांनी सदर मुत्युपत्र मुलगा / नातू/ यांच्या नावे करून दिले त्याचे विवरण पुढीलप्रमाणे\nलिहून घेणार (1)संजय वामनराव राजवैद्य यांना मौजे मौजे लाडणापूर भाग 1 गट 276 क्षेत्र 2.60 हे आर पो ख 0.03 पैकी क्षेत्र 1.60 हे आर पो ख 0.02 जमीन दिली\nलिहून घेणार (2)अंकित रविंद्र राजवैद्य यांना मौजे मौजे लाडणापूर भाग 1 गट 276 क्षेत्र 2.60 हे आर पो ख 0.03 पैकी क्षेत्र 0.60 हे आर जमीन दिली\nलिहून घेणार (3)स्वप्नील गजानन राजवैद्य यांना मौजे मौजे लाडणापूर भाग 1 गट 276 क्षेत्र 2.60 हे आर पो ख 0.03 पैकी क्षेत्र 0.40 हे आर पो ख 0.01 जमीन दिली",
  "talathi": "आशिष खुशालराव सेवेकर"
}
