{
  "village_code": "270400020033130001",
  "village_name": "खळद बु.",
  "taluka_name": "संग्रामपुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 550,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:53:09Z",
  "surveys": [
    "39",
    "40",
    "44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : ग्रामसेवा सहकारी सोसायटी, एकलारा\nलिहून देणार : विश्वनाथ संपत कुरवाडे रा. खळद बु. यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 80000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39, 40, 44 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ग्रामसेवा सहकारी सोसायटी एकलारा यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 80000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शे. वसीम अ. सत्तार"
}
